जाणून घ्या ‘भेळ-पाणीपुरी बिझनेस सिक्रेट फॉर्म्युला’ आणि बनवा तुमचा ब्रँड यशस्वी!
👆 10 मिनिटांचे FREE TRAINING पाहण्यासाठी व्हिडिओ प्ले करा
सुकी भेळ, ओली भेळ, मुंबई पाणीपुरी, शेवपुरी आणि इतर सर्व लोकप्रिय व्हरायटीज अचूक पद्धतीने.
जिभेवर रेंगाळणारे तिखट पाणी, आंबट-गोड चिंच-गुळाची चटणी आणि रगड्याचे अचूक ग्रॅम-टू-ग्रॅम प्रमाण.
कच्च्या मालाचा अचूक खर्च (Costing), योग्य किंमत (Pricing) आणि 40% पर्यंत नफा कसा मिळवायचा याचे गणित.
“अचूक मसाल्यांच्या प्रमाणामुळे चव आणि ग्राहक दोन्ही झपाट्याने वाढले. सोबत मिळालेल्या फ्री बोनस मधील Pizza-Burger मुळे तरुणांची गर्दी वाढून रोजचा गल्ला दुप्पट झाला!”
“ग्राहकांना रोज एकसारखी उत्कृष्ट चव कशी द्यायची ही खरी पद्धत इथे समजली. मार्गदर्शन इतकं सोपं होतं की आज मी अभिमानाने स्वतःचा बिझनेस यशस्वी चालवत आहे.”
Practical Recipes + Secret Formulas + Complete Business Guidance + FREE Bonuses